ITBP Recruitment 2024: आयटीबीपीमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ८१९ रिक्त पदांसाठी कॉन्स्टेबलची भरती

ITBP Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो,  इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)” पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 819 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा –  १८ ते २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख  01 ऑक्टोबर 2024 ही आहे.

अधिकृत वेबसाईट –  https://www.itbpolice.nic.in/ https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For ITBP Recruitment 2024

वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

North Central Railway Bharti 2024: उत्तर मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज

अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

MCGM Pashu Vaidyakiya Adhikari Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशुवैद्यकीय ग्रुप मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 05 पदांसाठी करा अर्ज

DNS Bank Ltd Beed Recruitment 2024: दीनदयाळ नागरी सहकारी बैंक अंबाजोगाई अंतर्गत पदवीधर उमेदवारांना “प्रशिक्षणार्थी लिपिक” पदाच्या 20 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज

Tag: 

इंडियन बँक विषयी बातम्या
इंडियन बँक
how to apply for railway apprentice
recruitment of local bank officers 2024
mumbai mahanagarpalika bharti 2024
itbp last date to apply
बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती pdf
itbp government job
railway apprentice salary
railway wcr apprentice
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
mumbai mahanagar palika bharti 2024
railway wcr apprentice salary ITBP Recruitment 2024
itbp application last date ITBP Recruitment 2024
itbp job ITBP Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका
pcmc bharti 2024
central bank of india bharti 2024
how to apply for itbp
itbp apply date

Leave a Comment