Konkan Railway Bharti 2024: कोकण रेल्वेत १० वी, १२ वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड

Konkan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कोकण रेल्वे अंतर्गत “ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक)” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 आणि 08 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक) या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ३३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई असणार आहे.

🔔 निवड प्रक्रिया या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे निवड होणार आहे.

💁‍♂️ मुलाखतीचे ठिकाण   एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई

👨‍🎓 मुलाखतीची तारीखया भरतीसाठी उमेदवारांनी 03 आणि 08 ऑक्टोबर 2024 रोजी हजर राहावे.

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

Selection Process For Konkan Railway Bharti 2024

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख 03 आणि 08 ऑक्टोबर 2024 आहे.

अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (MaharastraJob.Com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

NMC Nagpur Teacher Vacancy 2024: नागपूर महापालिकेद्वारे ४४ जागांसाठी होणार शिक्षक भरती! कसा करावा अर्ज?

MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024: महापारेषण पिंपरी चिंचवड़ पुणे अंतर्गत १०वी पास उमेदवारांना २३ पदांची नोकरीची संधी; येथूनच करा ऑनलाईन अर्ज

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत ६३ रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी; ४०,००० हजारांपर्यंत मिळणार पगार

Tag: 

Konkan railway bharti 2024 marathi pdf download
Konkan railway bharti 2024 marathi last date
Konkan railway bharti 2024 marathi apply online
Konkan railway bharti 2024 marathi date

Leave a Comment