NABARD Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत “ऑफिस अटेंडंट” पदांची108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “ऑफिस अटेंडंट” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 108 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
How To Apply For NABARD Mumbai Bharti 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: