MAHATRANSCO Recruitment 2024: महाट्रान्सकोमध्ये भरती सुरू, पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी; वाचा सविस्तर

MAHATRANSCO Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “मुख्य अभियंता (पारेषण)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  मुख्य अभियंता (पारेषण) या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ००३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी  800/- रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️

 वयोमर्यादा – 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 24 डिसेंबर 2024 ही आहे.

📩अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Maharashtra State Electricity Transmission Company  Notification 2024 | MAHATRANSCO Recruitment 2024

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.

अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  24 डिसेंबर 2024 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत विविध रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; ऑनलाइन करा अर्ज

MSRTC Yavatmal Bharti 2024 : एसटी महामंडळ अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी..! ऑनलाईन अर्ज करा

BECIL Recruitment 2024: ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु; ६६ हजार पर्यंत मिळणार पगार

Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी.! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज

Tag: 

Mahatransco recruitment 2024 marathi salary
www.mahatransco.in recruitment 2024
MAHATRANSCO Recruitment 2024 apply online
Mahatransco recruitment 2024 marathi last date
Mahatransco recruitment 2024 marathi notification
MAHATRANSCO AE Recruitment 2024
MAHATRANSCO Recruitment 2024 Notification Pdf
Mahatransco recruitment 2024 marathi apply online

Leave a Comment