Thane Mahanagarpalika Bharti 2024: : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक” पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 042 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा –या भरतीसाठी वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे ठाणे असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी १५०रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 17 डिसेंबर 2024 ही आहे.
📩अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२.
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
How To Apply For Thane Mahanagarpalika Application 2024 | Thane Mahanagarpalika Bharti 2024
✧ वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
✧ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
✧ अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
✧ अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
✧ अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: