BARC Mumbai Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “वैज्ञानिक सहाय्यक/बी” पदांची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “वैज्ञानिक सहाय्यक/बी” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 02 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 50 वर्षे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. BARC Mumbai Recruitment 2024
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, रेडिएशन मेडिसिन सेंटर (मेडिकल), रूम नंबर 415, 4था मजला, टाटा हॉस्पिटल ॲनेक्सी बिल्डिंग, जेरबाई वाडिया रोड, परेल, मुंबई – 400012
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 12 सप्टेंबर 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
How To Apply For BARC Mumbai Application 2024 | BARC Mumbai Recruitment 2024
✧ वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
✧ पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
⭕ 👉 हे सुद्धा वाचा:- MSRTC Yavatmal Recruitment 2024: ST महामंडळात विविध जागांसाठी भरती ! १०वी पास उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी
✧ अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. BARC Mumbai Recruitment 2024
✧ अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५९ रिक्त पदांची भरती, “इतका” मिळणार पगार