Border Security Force Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 25 पदांची नवीन भरती सुरू! थेट मुलाखतीतून होणार निवड

Border Security Force Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सीमा सुरक्षा दल अंतर्गत “विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी” पदांची 25 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ते 20 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी २५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

🔔 निवड प्रक्रिया या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे निवड होणार आहे.

💁‍♂️ मुलाखतीचे ठिकाण बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल / बीएसएफ हॉस्पिटल

👨‍🎓 मुलाखतीची तारीखया भरतीसाठी उमेदवारांनी 18 ते 20 डिसेंबर 2024  रोजी हजर राहावे.

अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For BSF Application 2025 | border security force bharti 2025

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.

उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.

मुलाखतीची तारीख 18 ते 20  डिसेंबर 2024 आहे.

अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (MaharastraJob.Com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

ITBP Bharti 2024: १० वी पास ते पदवीधर उमेदवारांना इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

NHPC Bharti 2025: NHPC लिमिटेड अंतर्गत 118 रिक्त पदांची नवीन भरती; ऑनलाईन करा अर्ज

New India Assurance Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत ५०० पदांची भरती; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

BARC Hospital Mumbai Recruitment 2024: BARC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Tag: 

Border security force bharti 2025 marathi pdf
Border security force bharti 2025 marathi last date
Border security force bharti 2025 marathi online apply date
Border security force bharti 2025 marathi date
Bsf
Sarkari Result
PGCIL Recruitment 2024 in Hindi
Bharti Hindi

Leave a Comment