BRO Recruitment 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

BRO Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सीमा रस्ते संघटना अंतर्गत “चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर” पदांच्या एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 466 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा –या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 30 डिसेंबर 2024 ही आहे.

📩अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015

अधिकृत वेबसाईट – https://marvels.bro.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Border Roads Organization Jobs 2024 | BRO Recruitment 2024

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.

कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.

फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

SBI SCO Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; हि आहे शेवटची तारीख

Sports Authority of India Bharti 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

North Western Railway Bharti: उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) विभागात 1791 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन लिंकवरून करा अर्ज

Tag: 

Bro bharti 2024 marathi pdf download
Bro bharti 2024 marathi last date
Bro majhi naukri 2024
Bro bharti 2024 marathi pdf
Bro bharti 2024 marathi apply online
Bro bharti 2024 marathi date
BRO Recruitment 2024
BRO Recruitment 2024 PDF download

Leave a Comment