Central Bank of India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (MaharastraJob.Com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 02 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, प्लॉट क्रमांक 56, सह्याद्रीचौक, एमआयडीसी नागापूर, अहमदनगर – 414111
Central Bank of India Bharti 2024
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 16 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
How To Apply For Central Bank of India Notification 2024
➢ या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
➢ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. Central Bank of India Bharti 2024
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (MaharastraJob.Com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.