IDBI Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, IDBI बँक अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (JAM), कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)” पदाच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “सहाय्यक व्यवस्थापक (JAM), कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ६०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क 1050 रुपये आकारले जाईल.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 30 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
How To Apply For IDBI Bank Notification 2024 | IDBI Bank Bharti 2024
✧ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✧ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✧ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
✧ अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
✧ अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ BRO Recruitment 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
Tag:
IDBI Bank Bharti 2024
IDBI Bank Bharti 2024 marathi
idbi bank recruitment 2024
idbi recruitment 2024 syllabus