नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर मागील ५ महिन्यांमध्ये दरमहा १,५०० रुपये जमा झाले आहेत. आता योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये यायला पाहिजे. पण तो कधी येणार? आणि तुम्हाला मिळणार काय? जाणून घेऊ या.
मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra
मंडळी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना शासनाकडून वेगवेगळे नियम लावण्यात आले होते. त्या सर्व नियमांचे तुम्ही जर पालन करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे. जर त्यापैकी कोणत्याही एका नियमाचे तुम्ही पालन करत नसाल. तर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर येणार नाहीत.
तुम्हाला मिळणार का या योजनेचे पैसे आताच पहा