New India Assurance Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 डिसेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
✍ पदाचे नाव – “सहाय्यक” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ५०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क ७५० रुपये आकारले जाईल.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 01 जानेवारी 2025 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/
How To Apply For New India Assurance Company Limited Application 2024 | New India Assurance Recruitment 2024
✧ वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✧ अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
✧ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
✧ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
✧ अर्ज 17 डिसेंबर 2024 पासून सुरु होतील.
✧ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ Supreme Court Bharti 2024: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज
⩥ SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; ५० रिक्त जागांसाठी ऑनलाईन करा अर्ज
⩥ PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 08 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीचे केले आयोजन
Tag: