PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोघांमध्ये झाले महत्त्वाचे बदल ; आता याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

PM Kisan 19th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो,  आपल्याला माहिती आहेच की, देशभरात शेतकऱ्यांच्या आवडीची प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केलेली नमो शेतकरी महासामान्य योजना या दोन्ही योजनांमध्ये वेळोवेळी महत्त्वाचे बदल होत आहेत. सध्या नुकताच या योजनांमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे.. त्यामुळे आता काही शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.. तर हा काय बदल झाला आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेमध्ये एक नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, वारसा हक्क वगळता  ज्या शेतकरी बांधवांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी करून नावावर केली आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभासाठी आता आपल्या कुटुंबातील पत्नी व मुले यांचे आधार कार्ड सुद्धा जोडावी लागणार आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..! आता योजनेतून मिळणार 1,500 नाहीतर 2,100 रुपये, काय आहे खरी माहिती? जाणून घ्या

७/१२ वर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

प्रधानमंत्री किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या दोन्ही योजनांमध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. ज्यावेळी या योजनांची घोषणा झाली त्यावेळी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींच्या नावे नोंदणी केली होती आणि या योजनांचा लाभ घेतला होता. परंतु आता एका सातबारावरील फक्त एकाच व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळणार आहे.

https://maharastrajob.com/

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आली नवीन नियमावली आत्ताच वाचा

केंद्र शासनाकडून नवीन नियमावली जाहीर

शासनाकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार, अशा अपात्र शेतकऱ्यांची नावे योजना मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केली आणि सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक १२ हजार रुपये जमा होत आहेत.

PAN card new update : जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार ? आता हे खास पॅन कार्ड येणार; काय होणार बदल जाणून घ्या

काय आहे सरकारची नवीन नियमावली?

या दोन्ही योजना अंतर्गत एका शेतकरी कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी एकाच्या नावाने २०१९ पूर्वी जमीन नावावर असेल म्हणजेच जमिनीची नोंद असेल. तरच १८ वर्षांमुळे वरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु काही पती-पत्नी किंवा २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती-पत्नी अर्जुन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच, वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती-पत्नी पैकी फक्त एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय अर्जदार शासकीय किंवा निम शासकीय सेवेत काम करत असून करता असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लवकरच मिळणार PM किसानचा १९ वा हप्ता | PM Kisan 19th Installment

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना १८ हप्ते जमा झाले आहेत. लवकरच १९ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ व्या हप्ता ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे ९१.५१ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. PM Kisan 19th Installment त्यानंतर १९ वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रत्येक चार महिन्याला २००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातोय त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला PM किसान योजनेचा १९ वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आली नवीन नियमावली आत्ताच वाचा

PM Kisan 19th Installment

PM Kisan 19th Installment

PM Kisan 19th Installment

PM Kisan beneficiary status
PM Kisan status check
PM Kisan status check Aadhar card
PM Kisan beneficiary list
PM Kisan list
PM Kisan beneficiary status mobile number
pm kisan.gov.in status check
PM Kisan Status KYC

Leave a Comment