RBI changes Bank FD Rules: भारतीय रिझर्व बँकेचा एफडी बाबत मोठा निर्णय, या नियमात केला बदल

नमस्कार मंडळी,RBI changes Bank FD Rules: आपल्याकडे असलेल्या पैशांची बचत व्हावी, आणि त्यापासून सुरक्षित परतावा मिळावा यासाठी आपण शक्यतो बँक एफडी चा पर्याय निवडतो. बँकेमध्ये बचत खाते किंवा एफडी केल्यास कमी परतावा परंतु सुरक्षितता मिळते. परंतु काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकेत एफडी करण्याच्या नियमांमध्ये बदल RBI changes Bank FD Rules केलेला आहे. तो काय बदल आहे हे आता आपण जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

आपल्या भविष्यातील नियोजनासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. यामध्ये बँक एफडी हा गुंतवणुकीचा पर्याय सुरक्षित मानला जातो.

तुम्ही सुद्धा बँक एफडी मध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा केली असेल तर, ही माहिती नक्की वाचा.

RBI ने मुदत ठेवीच्या नियमात केला मोठा बदल; जाणून घ्या काय आहेत नवे नियम | RBI changes Bank FD Rules

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..! आता योजनेतून मिळणार 1,500 नाहीतर 2,100 रुपये, काय आहे खरी माहिती? जाणून घ्या

रिझर्व बँकेने नुकतेच त्यांच्या रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता बँकांनी सुद्धा एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

https://maharastrajob.com/

कोणत्या बँकेत FD वर किती व्याजदर आहे येथे पहा 

तुम्ही जर एफडी केली असेल आणि त्याचा कालावधी संपला असेल, मात्र त्यानंतरही गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेसाठी दावा केला नाही तर, तुमचे नुकसानच झाले असे समजा.

पूर्वी गुंतवणूकदाराने जर एफडीवर दावा केला नाही तर, बँक आपोआप तितक्याच कालावधीसाठी पुन्हा गुंतवणूक करायची.

PAN card new update : जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार ? आता हे खास पॅन कार्ड येणार; काय होणार बदल जाणून घ्या

आता एफडीच्या मुदतीनंतरही गुंतवणूकदाराने जर त्या संबंधित रकमेबाबत दावा केला नाही तर, गुंतवणूकदाराला कमी व्याज मिळेल.

हा व्याजदर बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याज दारापेक्षाही कमी असेल, हा निर्णय सर्व प्रकारच्या बँकांना लागू असणार आहे.

Ladki Bahin Yojana Maharashtra: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार काय? आताच तपासा

आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी, आपल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा.

https://maharastrajob.com/

कोणत्या बँकेत FD वर किती व्याजदर आहे येथे पहा 

Leave a Comment