10 वी,12 वी पास उमेदवरांना पश्चिम-मध्य रेल्वे विभागात नौकरीची संधी,एकुण 3317 पदांची भरती | RRC WCR Bharti 2024

RRC WCR Bharti 2024 : मस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 3317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 3317 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयाची अट –  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट

OBC: 03 वर्षे सूट

📝परीक्षा फी – जनरल/ओबीसी/ – ₹ 141/-

SC/ST/PWD/महिला – ₹41/-

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पश्चिम-मध्य रेल्वे असणार आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख  04 सप्टेंबर 2024 ही आहे.

💁‍♂️आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) –

मेडिकल लॅब टेक्निशियन – 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology), NCVT/SCVT

उर्वरित ट्रेड – 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण

अधिकृत वेबसाईट – https://nitplrrc.com/https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For RRC WCR Online Application 2024 | RRC WCR Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. RRC WCR Bharti 2024

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या. RRC WCR Bharti 2024

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024: नागपूर महानगरपालिकेत अंतर्गत १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

⩥ 

Leave a Comment