Saraswat Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – ही भरती “रिलेशनशिप मॅनेजर” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई, औरंगाबाद, दिल्ली, बेंगळुरू असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 20 डिसेंबर 2024 ही आहे.
📩 ई-मेल पत्ता – divya.bhandary@saraswatbank.com या पत्यावर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/
How To Apply For Saraswat Co-operative Bank Ltd Application 2024 | Saraswat Bank Bharti 2024
✧ वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
✧ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
✧ अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
✧ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
✧ अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ NHPC Bharti 2025: NHPC लिमिटेड अंतर्गत 118 रिक्त पदांची नवीन भरती; ऑनलाईन करा अर्ज
Tag: