South Eastern Railway Recruitment 2024: दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1785 रिक्त पदांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज

South Eastern Railway Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1785 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “अप्रेंटिस” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 01785 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे  निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे  दक्षिण पूर्व रेल्वे असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क १00 रुपये आकारले जाईल.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 27 डिसेंबर 2024 ही आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For SER Application 2024 | South Eastern Railway Recruitment 2024

या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

NTPC Bharti 2024 Marathi : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 50 जागांसाठी भरती; १ लाखांपर्यंत मिळणार पगार

AAICLAS Bharti 2024: एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि मध्ये नवीन 274 जागांसाठी भरती; आजच अर्ज करा

Central Bank of India Bharti 2024: ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी! ‘या’ वयोगटातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

NMPML Recruitment 2024: नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत 04 रिक्त पदाकरिता थेट मुलाखतीद्वारे भरती

BMC Engineer Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Tag: 

www.rrcser.co.in 2024 apply online
Rrcser Recruitment 2024
rrcser.co.in recruitment 2024 notification
RRC SER Recruitment 2024
RRC SER Apprentice Recruitment 2024
South Eastern Railway Apprentice 2024
South Eastern Railway Apprentice Merit list 2024
www.rrcser.co.in apply online
South eastern railway bharti 2024 marathi result
South eastern railway bharti 2024 marathi online form
South eastern railway bharti 2024 marathi last date
South eastern railway bharti 2024 marathi apply online
South eastern railway bharti 2024 marathi online
South Eastern Railway Apprentice 2024
South eastern railway bharti 2024 marathi date
Railway bharti 2024 in marathi

Leave a Comment