BECIL Recruitment 2024: ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु; ६६ हजार पर्यंत मिळणार पगार
BECIL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत “वरिष्ठ प्रोग्रामर / वरिष्ठ विकासक / वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर / विकसक / सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी, कायदेशीर सल्लागार“ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more