CM Eknath Shinde New Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ?
नमस्कार मंडळी, CM Eknath Shinde New Update नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजप, शिवसेना – शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित दादा पवार गट यांनी बाजी मारल्याचे आपणाला दिसून येते. सध्याच्या या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील या निकालावर भाजपचे वर्चस्व जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र … Read more