DBATU Raigad Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) रायगड येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी निघाली भरती

DBATU Raigad Bharti 2025

DBATU Raigad Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड अंतर्गत “कनिष्ठ अभियंता/कार्यालय सहाय्यक, लिपीक तथा टंकलेखक, शिपाई “ पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 जानेवारी 2025 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे … Read more