Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; ऑनलाइन करा अर्ज
Indian Coast Guard Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD), असिस्टंट कमांडंट – टेक्निकल, (Mechanical/ Electrical/ Electronics)” पदांच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर … Read more