Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..! आता योजनेतून मिळणार 1,500 नाहीतर 2,100 रुपये, काय आहे खरी माहिती? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana

नमस्कार मंडळी, शिंदे सरकारने चालू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेला आता सहा महिने उलटून गेले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता ही योजना चालू राहणार की नाही? असा प्रश्न बहुतेकांच्या मनात पडलेला आहे. कारण सरकार बदलल्यानंतर येणारे सरकार हे पैसे देणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. परंतु बहुमताने शिंदे … Read more