Ladki Bahin Yojana Approved List: लाडकी बहीण योजना यादी, तुमचं नाव यादीत आहे का? आताच चेक करा

Ladki Bahin Yojana Approved List

नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana Approved List:  राज्य शासनाकडून “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र” योजनेसंबंधी वेगवेगळे बदल सध्या केले जात आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना हमीपत्रावर ज्या नियम आणि अटी दिली आहेत, त्यांची पूर्तता जर पात्र महिला करत असेल, तरच पुढील येणारा हप्ता त्या महिलेला दिला जाणार आहे. पात्र महिलांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये … Read more