Ladki Bahin Yojana Maharashtra: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार काय? आताच तपासा
नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर मागील ५ महिन्यांमध्ये दरमहा १,५०० रुपये जमा झाले आहेत. आता योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये यायला पाहिजे. पण तो कधी येणार? आणि तुम्हाला मिळणार काय? जाणून घेऊ या. मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana … Read more