New India Assurance Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत ५०० पदांची भरती; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
New India Assurance Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 डिसेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी … Read more