NMC Nagpur Teacher Vacancy 2024: नागपूर महापालिकेद्वारे ४४ जागांसाठी होणार शिक्षक भरती! कसा करावा अर्ज?

NMC Nagpur Teacher Vacancy 2024

NMC Nagpur Teacher Vacancy 2024:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर महानगरपालिका अंतर्गत “क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक” पदांची 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच … Read more