PAN card new update : जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार ? आता हे खास पॅन कार्ड येणार; काय होणार बदल जाणून घ्या
नमस्कार मंडळी, PAN card new update आपणा सर्वांना माहिती आहेच की, आर्थिक व्यवहार करण्यासाठी तसेच काही महत्त्वाच्या कामासाठी पॅन कार्ड हे अनिवार्य असते. आपले वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतात पॅन कार्ड काढणे आवश्यक असते. पॅन कार्ड संबंधी वेगवेगळे नियम शासन नेहमी काढत असते. अशातच पॅन कार्ड संबंधी एक महत्त्वाची मोहीम म्हणजेच पॅन २.० सरकारद्वारे … Read more