PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 08 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीचे केले आयोजन
PCMC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत “इंटेंनसिव्हिस्ट (कन्सल्टंट), भुलतज्ञ (कन्सल्टंट), रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), न्यूरो सर्जन (कन्सल्टंट), ओरल सर्जन (कन्सल्टंट)” पदांच्या एकूण ००८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more