RBI changes Bank FD Rules: भारतीय रिझर्व बँकेचा एफडी बाबत मोठा निर्णय, या नियमात केला बदल

RBI changes Bank FD Rules

नमस्कार मंडळी,RBI changes Bank FD Rules: आपल्याकडे असलेल्या पैशांची बचत व्हावी, आणि त्यापासून सुरक्षित परतावा मिळावा यासाठी आपण शक्यतो बँक एफडी चा पर्याय निवडतो. बँकेमध्ये बचत खाते किंवा एफडी केल्यास कमी परतावा परंतु सुरक्षितता मिळते. परंतु काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकेत एफडी करण्याच्या नियमांमध्ये बदल RBI changes Bank FD Rules केलेला आहे. … Read more