Saraswat Bank Bharti 2024: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

Saraswat Bank Bharti 2024

Saraswat Bank Bharti 2024:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा ✍ … Read more