SBI SCO Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; हि आहे शेवटची तारीख

SBI SCO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद)” पदांची 171  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. … Read more