भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध जागांसाठी दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भरती | Supreme Court of India Bharti 2024

Supreme Court of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 … Read more