Union Bank of India Bharti: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 1500 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 04 नोव्हेंबर 2024 ही आहे.
💵 अर्ज शुल्क – अराखीव (खुला)- रुपये 850/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये 175/-
अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
How To Apply For Union Bank of India Notification 2024 | Union Bank of India Bharti
✧ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✧ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✧ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
✧ अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ ITBP Bharti 2024: ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी,1416 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित
Tag: